अंतराळात हरवलेल्या टॉमेटोची 8 महिन्यांतर झाली अशी अवस्था; NASA ने शेअर केला फोटो

( प्रगत भारत । pragatbharat.com) NASA releases footage of tomatoes lost in space : सध्या एक टोमॅटो चांगलाच चर्चेत आहे. हा टोमॅटो साधासुधा नसून अंतराळात पिकवलेला टोमॅटो आहे. अंतराळात पिकवलेला हा टोमॅटो अंतराळातच हरवला होता. अंतराळात हरवलेला हा टोमॅटो तब्बल 8 महिन्यानंतर सापडला आहे.  8 महिन्यानंतर सापडलेला हा टोमॅटोची अवस्था कशी झालेय याचा फोटोच नासाने शेअर केला आहे.  आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station ही एक प्रकारची प्रयोग शाळाच आहे. पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर हे स्पेस स्टेशन अंतराळात तरंगत आहे. येथे कार्यरत असलेले आंतराळवीर अवकाश विज्ञानाशी संबंधित अनेक संशोधन…

Read More

Street dog Patlu Lost Whoever finds Elite Society will get a reward of 25 thousand;भटक्या कुत्र्याचा उच्चभ्रू सोसायटीला लळा, हरवलेल्या ‘पतलू’ला शोधणाऱ्यास मिळणार 25 हजारचे बक्षिस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Street Dog Love: रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांकडे सर्वजणच दुर्लक्ष करतात. गाडीच्या मागून धावणारे, अंगावर भुंकणारे म्हणत अनेकजण त्यांना शिव्या घालत असतात. पण असाच एक भटका कुत्रा हरवला असून त्याला शोधणाऱ्या 1-2 नव्हे तर तब्बल 25 हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे एरवी भडका कुत्रा पाहून बाजुने जाणारे देखील आता हरवले हा तोच कुत्रा तर नसेल ना? या शंकेने कुत्र्यांकडे पाहत आहेत.  रस्त्यावरुन फिरणारे बहुतांश जण भटक्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष करत असले तरी काहीजण त्यांना जवळ घेतात. खाऊपिऊ घालतात. बंगळूर येथील प्रेस्टिज शांतीनिकेतनच्या अपार्टमेंटमधील रहिवाशांना भटक्या कुत्र्याचा लळा…

Read More