( प्रगत भारत । pragatbharat.com) Street Dog Love: रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांकडे सर्वजणच दुर्लक्ष करतात. गाडीच्या मागून धावणारे, अंगावर भुंकणारे म्हणत अनेकजण त्यांना शिव्या घालत असतात. पण असाच एक भटका कुत्रा हरवला असून त्याला शोधणाऱ्या 1-2 नव्हे तर तब्बल 25 हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे एरवी भडका कुत्रा पाहून बाजुने जाणारे देखील आता हरवले हा तोच कुत्रा तर नसेल ना? या शंकेने कुत्र्यांकडे पाहत आहेत. रस्त्यावरुन फिरणारे बहुतांश जण भटक्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष करत असले तरी काहीजण त्यांना जवळ घेतात. खाऊपिऊ घालतात. बंगळूर येथील प्रेस्टिज शांतीनिकेतनच्या अपार्टमेंटमधील रहिवाशांना भटक्या कुत्र्याचा लळा…
Read More