Non-Communicable Diseases, सावधान! भारतीयांमध्ये वेगाने वाढतायत हे आजार; नव्या अभ्यासातून धक्कादायक आकडेवारी समोर – high blood pressure diabetes cholesterol levels have increased

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘आयसीएमआर’ने ३१ राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाच ते सहा टप्प्यांत तब्बल १२ वर्षे केलेल्या अभ्यासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. याच अभ्यासात जवळजवळ निम्म्या जनतेमध्ये स्थूलता आढळून आली आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉलचे प्रमाणही जनतेमध्ये कितीतरी जास्त प्रमाणात आढळून आले आहे. विशेष म्हणजे हे निष्कर्ष एक लाख १३ हजार ४३ व्यक्तींच्या अभ्यासावरून काढण्यात आले आहेत आणि यातील ७९ हजार ५०६ व्यक्ती (सुमारे ७० टक्के) या ग्रामीण भागातील, तर ३३ हजार ५३७ व्यक्ती या शहरी भागातील आहेत. याचाच…

Read More