maratha reservation 30 thousand employees of Mumbai Municipality will visit houses for survey

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Reservation : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे.  23 जानेवारी2024  पासून सुरू झालेले हे सर्वेक्षण 31 जानेवारी 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. या सर्वेक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) 30 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मुंबईतील सर्व विभागात घरोघरी जाऊन महानगरपालिकेचे कर्मचारी सर्वेक्षण (Survey) करत आहेत. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांच्या ओळखपत्राची पडताळणी करून त्यांना सहकार्य करावं, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्ति महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे (Sudhakar Shinde) यांनी केलं आहे. बृहन्मुंबई…

Read More