Video : ‘तू मला पागल कसा म्हणालास?’; दिल्ली मेट्रोत महिलांचा पुन्हा राडा, तरुणालाही ओढलं भांडणात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : दिल्ली मेट्रो (Delhi Metro) आणि गोंधळ हे आता एक समीकरणच झालंय. रोज दिल्ली मेट्रोत काही ना काही गोंधळ होतच असतो. कधी मेट्रोत बसण्यावरुन हाणामारी तर कधी प्रवाशांसोबत होणारी गैरवर्तणूक किंवा रिल्स तयार करणे असो अशा विविध कारणांनी दिल्ली मेट्रो कायम चर्चेत असते. अशातच एका महिला प्रवाशाच्या बाचाबाचीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Video Viral) होत आहे. या ताज्या प्रकरणात एका महिलेचा एका तरुणीसोबत जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. डीएमआरसीच्या इशाऱ्यांनंतरही दिल्ली मेट्रोमध्ये नाचणे, गाणे, हाणामारी आणि गोंधळ सुरुच आहे. यापूर्वी…

Read More

मेट्रोत भरगर्दीत तरुणाचे हस्तमैथून, अल्पवयीन मुलीवर…; घृणास्पद प्रकार समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Metro News: दिल्ली मेट्रो गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मेट्रोत तरुणांकडून करण्यात येणारी अश्लील कृत्ये किंवा मेट्रोतील डान्स याचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. रक्षाबंधनाच्या (Rakshabandhan) पवित्र सणाच्या दिवशीच एक धक्कादायक प्रकार मेट्रोत घडला आहे. रक्षाबंधनाचा सण असल्याने रात्री मेट्रोत खूप गर्दी होती. अशातच गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने घृणास्पद कृत्य केले आहे. (Delhi Metro News Update) बुधवारी रक्षाबंधन असल्याने अनेक जण घराबाहेर पडत होते. मेट्रोलाही नेहमीपेक्षा अधिक गर्दी होती. रेड लाइन मेट्रो मार्गावरील मेट्रोत रात्री साधारण 8 वाजून 30 मिनिटांनी एक व्यक्ती हस्तमैथून…

Read More

“तुम्ही ती वेब सीरिज पाहिली का? ती रिल पण मस्त आहे”, PM मोदींनी मेट्रोत विद्यार्थ्यांशी मारल्या दिलखुलास गप्पा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narendra Modi in Metro: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी अचानक दिल्ली मेट्रोने (Delhi Metro) प्रवास करत प्रवाशांना सुखद धक्का दिला. नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्ली विद्यापिठाच्या (Delhi University) तीन इमारतींचं भुमीपूजन करण्यात आलं. तसंच विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दरम्यान विद्यापीठात पोहोचण्यासाठी नरेंद्र मोदींनी मेट्रोला (Delhi Metro) पसंती दिली. यावेळी त्यांनी मेट्रोतील प्रवाशांसह दिलखुलास गप्पा मारल्या.  दिल्ली विद्यापीठातील कार्यक्रमात संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी मेट्रोमधील प्रवासाचा अनुभव शेअर केला. यावेळी त्यांनी प्रवाशांसह कोणत्या विषयांवर चर्चा केली याची…

Read More