( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI UDGAM Portal: अनेकदा आपण काहीतरी कारणाने बॅंक अकाऊंड उघडतो पण थोडेफार व्यवहार झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करतो. अशावेळी त्या बॅंक अकाऊंटमध्ये आपली मोठी रक्कम पडून राहते, याचा आपल्याला विसर पडतो. काही वर्षांनी जेव्हा आपल्याला ते आठवते तेव्हा फार उशीर झालेला असतो. किती रक्कम जमा आहे? कोणत्या बॅंकेत खाते आहे? अकाऊंट नंबर काय आहे? याबद्दलची काही काहीच माहिती आपल्याला आठवत नसते. अशावेळी आपण फारच गोंधळून जातो. पण आरबीआयने अशा ग्राहकांना दिलासा दिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज केंद्रीकृत वेब पोर्टल UDGAM…
Read More