दानपेटीत मिळाला 100 कोटींचा चेक; वटवण्यासाठी बँकेत पोहोचल्यानंतर मंदिर प्रशासनाला बसला धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) मंदिर हे श्रद्धेचं, प्रार्थनेचं ठिकाण असून अनेकजण गुप्तदान करत देवाप्रती आपली श्रद्धा व्यक्त करत असतात. काही भक्त हे दान जाहीरपणे करतात, तर काहीजण मात्र आपलं नाव समोर येणार नाही याची काळजी घेत गुप्तपणे करतात. यामध्ये सोने, चांदी किंवा करोडो रुपये असतात. दरम्यान, विशाखापट्टणम येथील एका मंदिरात भक्ताने तब्बल 100 कोटींचा चेक दानपेटीत टाकला होता. पण जेव्हा मंदिर प्रशासन बँकेत पोहोचल तेव्हा त्यांना धक्काच बसला. बँकेत असलेली रक्कम पाहून  मंदिर प्रशासनाचा विश्वासच बसत नव्हता.  आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथे ही अजब घटना घडली आहे. येथे एका भक्ताने…

Read More