( प्रगत भारत । pragatbharat.com) IDBI Bank Special FD: दैनंदिन जीवनातील आर्थिक व्यवहार, गुंतवणूक आणि ठेवी या साऱ्यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे बँक. बँकेतील अनेक योजना, व्याजदरात मिळणाऱ्या सवलती आणि खातेदार म्हणून मिळणारे फायदे या न त्या कारणानं तुमच्याच फायद्याचे असतात. अशा या बँकेत एफडी करणाऱ्यांची अर्थात फिक्ड्स्ड डिपॉझिटला पैसे ठेवणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तुम्हीही यातलेच एक आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची. बँकेतील एफडीवर तुम्हालाही जास्तीच्या व्याजाची अपेक्षा आहे? तर, IDBI Bank त्यांच्या स्पेशल फिक्सड डिपॉजिट स्कीम (special fixed deposit) अंतर्गत ही संधी देत असून त्यांनी आता…
Read More