RBI Recruitment Reserv Bank Of India assistant post vacant Job News in Marathi;भारतीय रिझर्व्ह बँकेत पदवीधरांना नोकरी, 52 हजारपर्यंत मिळेल पगार

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Recruitment: बॅंक भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)मध्ये बंपर भरती सुरु असून पदवीधरांना चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. आरबीआयमध्ये असिस्टंट (सहाय्यक) च्या एकूण 450 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून  50% गुणांसह पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवारांना कॉम्प्युटरचे ज्ञान असणे गरजेचे आहे.  अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे…

Read More