( प्रगत भारत । pragatbharat.com) Punjab and Sind Bank Recruitment 2023 Notification: पंजाब आणि सिंध बँकेत विविध पदांची भरती केली जाणार आहे. बॅंकेच्या अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदभरतीअंतर्गत 183 विशेषज्ञ अधिकारीच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया 28 जून 2023 रोजी सुरू झाली आहे. पंजाब आणि सिंध बँक पदभरतीअंतर्गत लॉ मॅनेजर, आयटी अधिकारी, राजभाषा अधिकारी, विदेशी मुद्रा अधिकारी आणि इतर अशी एकूण 183 विशेषज्ञ अधिकारी पदे भरली जाणार आहेत. इंजिनीअरिंग डिग्री/ PG डिग्री/…
Read More