( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Budget Session Live: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यानी संसंदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामकाजाचा लेखो-जोखा मांडला. या वेळी त्यांनी गेल्या वर्षभरात भारताच्या ऐतिहासिक घटनांचाही उल्लेख केला. आपले सरकार रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म यानुसारच काम करत आहेत. राष्ट्रपती यांच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे – या नवीन संसद भवनातील हे माझे पहिलेच अभिभाषण आहे. स्वातंत्र्याचा अमतमहोत्सवकाळात सुरुवातीला हे भव्य भवन निर्माण झाले आहे. भारताची परंपरा व संस्कृती यातून दिसतेय. – आपल्या देशात संविधान…
Read MoreTag: रषटरपतचय
राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महिला आरक्षण विधेयकाचे कायद्यात रुपांतर; 'हे' टप्पे पार केल्यावर प्रत्यक्षात होणार लागू
( प्रगत भारत । pragatbharat.com) महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीबाबत केंद्रानेही धोरण निश्चित करणं आवश्यक आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर त्यावर 2024च्या निवडणुकीतच अंमल होणार का? की जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच महिलांना आरक्षण मिळेल? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
Read More