( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Budget Session Live: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यानी संसंदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामकाजाचा लेखो-जोखा मांडला. या वेळी त्यांनी गेल्या वर्षभरात भारताच्या ऐतिहासिक घटनांचाही उल्लेख केला. आपले सरकार रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म यानुसारच काम करत आहेत. राष्ट्रपती यांच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे – या नवीन संसद भवनातील हे माझे पहिलेच अभिभाषण आहे. स्वातंत्र्याचा अमतमहोत्सवकाळात सुरुवातीला हे भव्य भवन निर्माण झाले आहे. भारताची परंपरा व संस्कृती यातून दिसतेय. – आपल्या देशात संविधान…
Read MoreTag: ठळक
पहिल्यांदाच समोर आला समान नागरी कायद्याचा मसुदा; 15 ठळक मुद्द्यांमध्ये जाणून घ्या सर्व
( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand Govt UCC Draft: देशातील बहुतांश राज्यांमध्ये आगामी निवडणुका आणि येत्या काळात 2024 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधनसभा निवडणुकांच्या धर्तीवर एकच राजकीय धुमश्चक्री उठलेली असताना नव्या मुद्द्यानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. मुळात हा मुद्दा नवा म्हणण्यापेक्षा त्याबाबत होणाऱ्या चर्चा नव्या आहेत, कारण देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या वृत्तांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. इतकंच नव्हे तर, निवडणुकांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही UCC अर्थात समान नागरी कायद्याबाबत केलल्या वक्तव्यानं अनेकांच्याच नजरा वळल्या आहेत. तिथं उत्तराखंडमध्ये तर, राज्य शासनानं (Uttarakhand Govt) समान नागरी…
Read More