( प्रगत भारत । pragatbharat.com) महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीबाबत केंद्रानेही धोरण निश्चित करणं आवश्यक आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर त्यावर 2024च्या निवडणुकीतच अंमल होणार का? की जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच महिलांना आरक्षण मिळेल? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
Read MoreTag: रपतर
केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील सोन्याचे पितळ्यात रुपांतर? व्हायरल व्हिडिओमुळं खळबळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kedarnath Gold Plate Controversy: समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले केदारनाथ धाम (Kedarnath Dham) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील भिंतीवर असलेले सोने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. चारधाम महापंचायत उपाध्यक्ष आणि केदारनाथचे वरिष्ठ तीर्थ पोरिहित आचार्य संतोष त्रिवेदी यांनी ब्रद्रीनाथ-केदारनाथ ट्रस्ट समितीवर गंभीर आरोप केले आहेत. केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात असलेले सोन्याचे पितळेच रुपांतर झाले आहे, असा दावा तीर्थ पुरोहितांनी केले आहे. त्याच्या या आरोपांमुळं एकच खळबळ उडाली आहे. पुरोहितांचा व्हिडिओ झाला व्हायरल संतोष त्रिवेदी यांचा मंदिर परिसरातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या…
Read More