Farmer Success Story 13000 teak trees planted in the field became the owner of 100 crores;शेतात लावली 13000 सागवानाची झाडे; 20 वर्षात शेतकरी बनला 100 कोटींचा मालक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Farmer Success Story: शेतकरी हा आपल्या मेहनत, जिद्दीसाठी ओळखला जातो. ऊन, वारा, पावसाचा मारा सहन करत तो शेती करतो. पीक घेतो आणि स्वत:सोबत इतरांचे पोट भरतो. त्यामुळे शेतकऱ्याची कहाणी नेहमीच प्रेरणादायी ठरते. मध्य प्रदेशातील टिकमगड जिल्ह्यात एका शेतकऱ्याची सध्या देशभरात चर्चा आहे. यामागचे कारणही तसेच आहे. या शेतकऱ्याने 20 एकर शेतीतून 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यानंतर आता इतर शेतकरीही त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहेत.  टिकमगड शहरातील रहिवासी शेतकरी अनिल बडकुल यांनी चमत्कार करुन दाखवला आहे. त्याचा चमत्कार पाहून लोक दातओठ चावू लागली आहेत. अनिल…

Read More