( प्रगत भारत । pragatbharat.com) Cough syrup: कफ सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या घटनेची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) कडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने तातडीने कार्यवाही सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून भारतात बनवलेल्या 7 कफ सिरपला ब्लॅक लिस्टेड करण्यात आले आहे. अनेक देशांमध्ये कफ सिरपमुळे 300 हून अधिक मृत्यू झाल्यानंतर WHO ने ही कारवाई केली आहे. गेल्या काही महिन्यांत नायजेरिया, गाम्बिया आणि उझबेकिस्तानमध्ये अनेक मृत्यूंची नोंद झाली आहे ज्यांचा संबंध कफ सिरप पिण्याशी संबंधित आहे. भारत आणि इंडोनेशियामधील फार्मा कंपन्यांनी तयार केलेल्या 20 हून अधिक कफ…
Read More