Goa Murder Case Suchana Seth gave coup syrup to his 4 years old son before murder; औषध, उशी, निर्दयी आई अन् करुण अंत; वडिलांनी 4 वर्षाच्या चिमुकल्यावर केले अंत्यसंस्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) गोव्यात एका 4 वर्षाच्या निष्पाप मुलाची त्याच्याच आईने हत्या केली. त्याच्या वडिलांनी बुधवारी 10 जानेवारीम बेंगळुरू येथे अंत्यसंस्कार केले. या हत्येप्रकरणी सुचना सेठ नावाच्या महिलेला कर्नाटकातील चित्रदुर्ग येथून अटक करण्यात आली होती. मुलाचे वडील वेक्टरमन पीआर, मूळचे केरळचे असून ते इंडोनेशियामध्ये राहतात. मुलाच्या हत्येची माहिती मिळताच त्यांनी बेंगळुरू गाठले आणि तेथून चित्रदुर्ग येथे पोहोचून शवविच्छेदनाची औपचारिकता पूर्ण केली. यानंतर मुलाचे पार्थिव राजाजी नगर येथील हरिश्चंद्र घाटावर नेण्यात आले, तेथे रमण यांनी अंत्यसंस्कार केले. गुदमरल्याने मुलाचा मृत्यू झाला शवविच्छेदनाचे पर्यवेक्षण करणारे सरकारी डॉक्टर डॉ कुमार नाईक…

Read More

Best Cough Syrup : WHO ने भारतातल्या या कफाच्या औषधाला म्हटलंय ‘विष’, खोकल्यावर रामबाण ठरतील ६ आयुर्वेदिक उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दक्षता समीर घोसाळकर यांच्याविषयी दक्षता समीर घोसाळकर Senior Digital Content Producer “दक्षता या क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव असलेले एक व्यावसायिक मीडिया अनुभवी आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात प्रिंट मीडियामध्ये केली, जिथे तिने विविध बातम्या कव्हर केल्या. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव घेताल. जिथे तिने अतिथी समन्वयक, संशोधक आणि इनपुट सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. दक्षता नंतर वेब मीडियावर गेली, जिथे तिने वरिष्ठ उपसंपादक पदावर काम केले. येथे, तिने लेख लिहिणे आणि संपादित करण्याचे काम केले. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बातम्यांचे नियोजन करणे. दक्षताने मराठी मनोरंजन,…

Read More

Homemade Ayurvedic Sweet Herbal Cough Syrup or Medicine For Dry And Wet Cold Cough How To Remove Mucus Or Phelgum From Lungs Throat; फुफ्फुसांत साचलेला कफ बाहेर काढून सुका आणि ओला खोकला दूर करण्यासाठी घरगुती उपाय आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले घरगुती हर्बल गोड सिरप

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आलं आणि मीठ खोकला कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून आल्याचा फार पूर्वीपासून वापर केला जात आहे. आल्याचा छोटा तुकडा बारीक कुटून घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा. हे मिश्रण आता आपल्या दाढेखाली ठेवा आणि त्याचा रस हळूहळू घशामध्ये उतरू द्या किंवा जो रस निघेल तो गिळत राहा. पाच मिनिटांनंतर आले बाहेर फेका आणि कोमट किंवा साध्या पाण्याने गुळण्या करा. पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ आले तोंडामध्ये ठेवू नका.(वाचा :- पचनशक्ती वाढवतात Ayurveda चे हे 3 साधे नियम, डॉक्टर म्हणाले जे लोक फॉलो करतील त्यांचं…

Read More

Parents beware India made 7 cough syrup banned by WHO;पालकांनो सावधान! भारतात बनलेली ‘ही’ 7 कफ सिरप WHO कडून बॅन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cough syrup: कफ सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या घटनेची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) कडून गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने तातडीने कार्यवाही सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून भारतात बनवलेल्या 7 कफ सिरपला ब्लॅक लिस्टेड करण्यात आले आहे. अनेक देशांमध्ये कफ सिरपमुळे 300 हून अधिक मृत्यू झाल्यानंतर WHO ने ही कारवाई केली आहे.  गेल्या काही महिन्यांत नायजेरिया, गाम्बिया आणि उझबेकिस्तानमध्ये अनेक मृत्यूंची नोंद झाली आहे ज्यांचा संबंध कफ सिरप पिण्याशी संबंधित आहे. भारत आणि इंडोनेशियामधील फार्मा कंपन्यांनी तयार केलेल्या 20 हून अधिक कफ…

Read More