[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आलं आणि मीठ खोकला कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून आल्याचा फार पूर्वीपासून वापर केला जात आहे. आल्याचा छोटा तुकडा बारीक कुटून घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा. हे मिश्रण आता आपल्या दाढेखाली ठेवा आणि त्याचा रस हळूहळू घशामध्ये उतरू द्या किंवा जो रस निघेल तो गिळत राहा. पाच मिनिटांनंतर आले बाहेर फेका आणि कोमट किंवा साध्या पाण्याने गुळण्या करा. पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ आले तोंडामध्ये ठेवू नका.(वाचा :- पचनशक्ती वाढवतात Ayurveda चे हे 3 साधे नियम, डॉक्टर म्हणाले जे लोक फॉलो करतील त्यांचं…
Read More