Goa Murder Case Suchana Seth gave coup syrup to his 4 years old son before murder; औषध, उशी, निर्दयी आई अन् करुण अंत; वडिलांनी 4 वर्षाच्या चिमुकल्यावर केले अंत्यसंस्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) गोव्यात एका 4 वर्षाच्या निष्पाप मुलाची त्याच्याच आईने हत्या केली. त्याच्या वडिलांनी बुधवारी 10 जानेवारीम बेंगळुरू येथे अंत्यसंस्कार केले. या हत्येप्रकरणी सुचना सेठ नावाच्या महिलेला कर्नाटकातील चित्रदुर्ग येथून अटक करण्यात आली होती. मुलाचे वडील वेक्टरमन पीआर, मूळचे केरळचे असून ते इंडोनेशियामध्ये राहतात. मुलाच्या हत्येची माहिती मिळताच त्यांनी बेंगळुरू गाठले आणि तेथून चित्रदुर्ग येथे पोहोचून शवविच्छेदनाची औपचारिकता पूर्ण केली. यानंतर मुलाचे पार्थिव राजाजी नगर येथील हरिश्चंद्र घाटावर नेण्यात आले, तेथे रमण यांनी अंत्यसंस्कार केले. गुदमरल्याने मुलाचा मृत्यू झाला शवविच्छेदनाचे पर्यवेक्षण करणारे सरकारी डॉक्टर डॉ कुमार नाईक…

Read More