[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) युरिक अॅसिडने काय होतो त्रास शरीरामध्ये युरिक अॅसिड जमा होऊ लागल्यानंतर त्याचे खडे निर्माण होतात आणि यामुळे हाडांचा त्रास, सांधेदुखी आणि गुडघेदुखी अशा समस्या निर्माण होतात. या समस्या दिवसेंदिवस वाढत जातात आणि त्यामुळे हाडांची झीज होऊ लागते. त्यामुळे युरिक अॅसिडची समस्या सुरू झाल्याने दुर्लक्ष करून चालत नाही. वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज आहे. हाय युरिक अॅसिडसाठी चहा Tea In High Uric Acid: NCBI ने दिलेल्या अहवालानुसार, युरिक अॅसिड समस्येमध्ये दुधाचा चहा नुकसानदायी ठरू शकतो. मात्र ब्लॅक टी आणि ग्रीन टी चे सेवन हे हाय…
Read More