रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 12.30 हाच मुहूर्त का ठरवला?; मृगशीर्ष नक्षत्राचे महत्त्व जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ramlala Pran Pratishtha 2024: अयोध्येत भव्यदिव्य असे राम मंदिर उभारण्यात येत आहे. राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच भाविकांना रामललाचे दर्शन घेता येणार आहे. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यासाठी दुपारी 12 ते 1 पर्यंतचा मुहूर्त निवडण्यात आला आहे. रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेसाठी हाच मुहूर्त का निवडण्यात आला, याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. पण यामागे एक कारणदेखील आहे. काय आहे ते कारण जाणून घेऊया.  अयोध्या रामजन्मभूमी वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येतील राम जन्मभूमीवर…

Read More