भारतीय वैज्ञानिकांची युक्ती आणि Elon Musk यांची शक्ती; ISRO चा पॉवरफुल प्रोजक्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) GSAT- 20 या संचार उपग्रहाच्या लाँचिंगसाठी  इस्रो इलॉन मस्कची कंपनी SpaceX ची मदत घेणार आहे. SpaceX च्या Falcon-9 हेवी लिफ्ट लॉन्चरने GSAT- 20 या संचार उपग्रह लाँच केला जाणार आहे. 

Read More