बाईकवरुन खाली पडले म्हणून बाप आणि मुलगा मदतीसाठी धावले, पण पुढे भलतच घडलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) गरजेला किंवा अडचणीत असताना एखाद्याच्या मदतीला धावणं हा माणसाचा स्वभाव आहे. आता प्रत्येकजण मदतीला धावतोच असं नाही. पण काहीजण मदतीला न धावण्यामागे कदाचित अशी काही कारणं असतात ज्याचा भूतकाळात घडलेल्या घटनांशी संबंध असावा. छत्तीसगडच्या रायपूरमधील एका बाप आणि मुलालाही असाच अनुभव आला आहे, जो पाहता ते भविष्यात कोणाची मदत करताना दहावेळा विचार करतील. याचं कारण दुचाकीचा तोल गेल्याने दोन व्यक्ती खाली पडले असता मुलगा आणि वडिलांनी मदतीला धाव घेतली होती. पण पुढे जे काही झालं त्याचा विचारही त्यांनी केला नव्हता. याचं कारण ही दुचाकी जाणुनबुजून…

Read More

अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेली मुलगी रस्त्यावर भूकेने तडफडताना आढळली; आईने दिली मदतीसाठी हाक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Telangana Girl in US: परदेशात आपल्या मुलाला शिक्षणाला पाठवणं हे अनेक पालकांचं स्वप्नं असतं. अनेकदा आपल्या आवाक्याबाहेर असतानाही मध्यमवर्गीय कुटुंबं एकवेळ कर्ज काढत मुलांना परदेशात पाठवतात. पण तिथे गेल्यानंतर मुलांना स्वत: सगळा संघर्ष करावा लागतो. अनेकदा मागे देशात असणाऱ्या कुटुंबाना मुलांची तिथे नेमकी काय स्थिती आहे याची कल्पना नसते. पण जेव्हा कळतं तोपर्यंत बरचसं पाणी पुलाखालून वाहून गेलेलं असतं. दरम्यान, अशीच एक घटना समोर आली असून तेलंगणामधील मुलगी अमेरिकेतील रस्त्यांवर आढळली आहे. आता तिच्या आईने केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे.  अमेरिकेत मास्टर्सचं शिक्षण करण्यासाठी गेलेली…

Read More