( प्रगत भारत । pragatbharat.com) 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 ने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. या सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. प्रज्ञान रोव्हर जसे पुढे पुढे सरकेल तेव्हा त्यांच्या मागच्या चाकांची छाप चंद्राच्या पृष्ठभागावर उमटली. त्यामुळे ही दोन्ही चिन्हे चंद्रावर भारताच्या अस्तित्वाचा कायमचा पुरावा सोडतील असा दावा केला जात होता. मात्र, हे ठसे स्पष्टपणे उमटलेले नाहीत.
Read MoreTag: शवशकत
चंद्राच्या शिवशक्ती पॉईंटवर होतोय सूर्योदय; झोपी गेलेले विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा जागे होतील का?
( प्रगत भारत । pragatbharat.com) चंद्रावर पुन्हा नवा सूर्योदय होणार आहे. हा सूर्योदय भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेसाठी आशेचा किरण आहे. कारण लीप मोडवर असलेले विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा अॅक्टीव्ह होतील का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Read Moreशिवशक्ती, तिरंगा पॉइंटच्या आधी चंद्रावर अस्तित्वात आहे जवाहर पॉइंट, काय आहे या मागची गोष्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी सूनेची अब्रू वाचवण्यासाठी सासूने केली पतीची हत्या; मध्यरात्री घराबाहेरच हत्येचा थरार
Read Moreप्रज्ञान रोव्हरने थेट शिवशक्ती पाईंटवरुन पाठवला पहिला व्हिडिओ; चंद्रावरील अनेक रहस्य उलगडणार
( प्रगत भारत । pragatbharat.com) चंद्रावर गेलेल्या प्रज्ञान रोव्हरनं रेकॉर्ड केली चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील नवी दृष्य. इस्रोनं व्हिडीओ ट्विट केला आहे.
Read More