प्रज्ञान रोव्हरने थेट शिवशक्ती पाईंटवरुन पाठवला पहिला व्हिडिओ; चंद्रावरील अनेक रहस्य उलगडणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) चंद्रावर गेलेल्या प्रज्ञान रोव्हरनं रेकॉर्ड केली चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील नवी दृष्य. इस्रोनं व्हिडीओ ट्विट केला आहे.

Read More