भूकंप आला तरी स्वतःचा जीव वाचवणं सोडून ‘त्या’ चिमुकल्यांना घट्ट पकडून होत्या, Video होतोय व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Taiwan Earthquake Nurse Video: अलीकडेच तैवान भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. तैवानच्या भूकंपाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. एका रुग्णालयातील हा व्हिडिओ आहे. तैवानच्या भूकंपानंतर रुग्णालयातील नर्स नवजात मुलांना वाचवण्याची धडपड करताना दिसत आहेत. नवजात बालकांच्या सुरक्षेसाठी लगेचच पुढे येणाऱ्या या नर्सच्या टिमचे कौतुक होताना दिसत आहे.  तैवानमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर आपल्या प्राणाची चिंता न करता एका नर्सच्या टीमने लगेचच अॅक्टिव्ह होत नवजात बालकांच्या प्राणांची रक्षा केली आहे. रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सने या व्हिडिओचे एक फुटेज दिले आहे. या नर्सने तिचे नाव सांगण्यास नकार दिला…

Read More

दीड महिन्याच्या मुलाला श्वसनाचा त्रास; आई-वडिलांनी केले अघोरी उपचार, चिमुकल्याने गमावले प्राण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Infant Branded With Hot Iron Rod: दीड महिन्यांच्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांच्या पालकांने चिमुकल्याला भयंकर शिक्षा दिली आहे. 

Read More

Mob Brutally Thrashes 4 Minor Boys On Suspicion Of Stealing Biscuits & Chips In Begusarai Bihar; किराणा दुकानातील बिस्किटं-कुरकुरे चोरल्याने 4 चिमुकल्यांना बेदम मारहाण करुन झाडाला बंधून ठेवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील गर्दीचा अमानवीय चेहरा जगासमोर आला आहे. येथे किराणा मालाच्या दुकानातील बिस्किट आणि कुरकुरे चोरल्यामुळे 4 लहान चिमुकल्यांना जमावाने अमानुष मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे फक्त मारहाणच केली नाही तर त्यांना झाडाला तासन् तास बांधून ठेवलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  या घटनेच्या व्हिडीओत संपूर्ण क्रूर कृत्य कैद झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे गावातील लोकांनी फक्त बघ्याची भूमिका साकारली. कुणीच त्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.  घटनेचा व्हिडीओ व्हायरल 28 ऑक्टोबरमध्ये ही घटना वीरपुर ठाणे परिसरातील फाजिलपुर या गावात…

Read More

चिमुकल्याने ISRO च्या प्रमुखांना दिलं 'हे' खास गिफ्ट; इंटरनेटवर होतोय कौतुकाचा वर्षाव!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Little boy Pic With S Somanath : एका चिमुकल्याने इस्त्रो प्रमुखांना एक खास गिफ्ट दिलं आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

Read More

घनदाट जंगल, 40 दिवस आणि 4 चिमुकल्यांनी दिला मृत्यूला चकवा; विमान अपघातानंतर बहीणभाऊ जिवंत कशी सापडली?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Colombia Forest Rescue : कोलंबियातील अॅमेझॉन जंगलात सुमारे 40 दिवसांपूर्वी विमान कोसळले होते. या दुर्घटनेत सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडले होते, अशी माहिती देण्यात आली होती. शोधमोहीम सुरु होती अन् त्याचा डोळ्यासमोर जे दिसलं ते पाहून प्रत्येक जण अवाक् झालं. चार मुलं, जी चार भावंडं आहेत. विमान अपघातात त्यांनी आपली आई गमावली. पण या भावंडांनी घनदाट अॅमेझॉन जंगलात यमराजाला चकवा दिला. 40 दिवसांपासून त्यांनी जगण्यासाठी संघर्ष केला. अखेर त्यांचा संघर्षाला यश आलं आणि त्यांची जंगलातून सुटका करण्यात आली.  कोलंबियाच्या कॅक्वेटा आणि ग्वाविअर प्रांतांच्या सीमेजवळ लष्करी बचाव…

Read More