( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Thoughts During Sex : प्रत्येक जोडप्यासाठी शारीरिक संबंध ही गोष्ट खूप खास असते. ज्यावेळी एखादं कपल इंटीमेट होतं, त्यावेळी त्या दोघांच्याही डोक्यात काही वेगळे विचार सुरु असण्याची शक्यता असते. शारीरिक संबंधांमधून प्लेजर मिळालं ही जोडप्याची इच्छा असते. त्यामुळे यावेळी जोडप्यांच्या डोक्यामध्ये ज्या काही गोष्टी सुरु असतात त्या प्लेजरशी संबंधीत असू शकतात. खासकरून महिला संबंध ठेवताना, फक्त सेक्सचा विचार करण्याऐवजी त्या इतर अनेक गोष्टी मनात आणतात. महत्त्वाचं म्हणजे, महिलांच्या डोक्यात कोणत्या गोष्टींचा विचार सुरु आहे, याची अधिकतर पुरुषांना मात्र माहिती नसते. जाणून घेऊया संबंध ठेवताना…
Read MoreTag: thoughts
Nitin Desai Suicide Indian Art Director Death at N D Studio What Is Depression And How To Treat Mental Health and Dealing with Suicidal Thoughts; कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या, नैराश्य नक्की का येतं आणि त्यावर कशी मात करावी
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आत्महत्या का केली जाते जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालानुसार साधारण १५ ते १९ या वयोगटामध्ये आत्महत्या हे मृत्यूचं प्रमुख कारण ठरतं. मात्र देशात आणि जगात अशा अनेक व्यक्ती आत्महत्या करतात ज्यांना नक्की आत्महत्या का करावी वाटते आणि इतकं टोकाचं पाऊल का उचललं जातं हे नेहमीच सर्वांना आश्चर्य वाटतं. आत्महत्येमागे नैराश्य आणि जीवन व्यर्थ असून काहीही न करता येण्याची भावना मनात बळावत जाते असं डॉक्टरांनी यावेळी सांगितलं. मात्र या विचारापासून फारकत नक्कीच घेता येते असंही त्यांनी सांगितलं. अनेक घटना ठरतात कारणीभूत आत्महत्या हा त्वरीत घेतलेला…
Read More