( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Inside Vande Bharat Express Washroom: ही व्यक्ती अनेक तास या ट्रेनच्या टॉयलेटमध्येच होती. तिला बाहेर काढण्याचा बराच प्रयत्न करण्यात आला. अखेर सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर ट्रेन एका स्थानकावर थांबवून या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं.
Read MoreTag: टयलटच
Do know You: मॉल किंवा ऑफिसच्या टॉयलेटचे दरवाजे उंच का असतात? कारण समजताच भुवया उंचावतील
( प्रगत भारत । pragatbharat.com) General knowledge: मॉलमध्ये फिरायला कोणाला नाही आवडत. पगार झाला की अनेकांची पहिली पसंती असते ती शॉपिंग. अनेकजण शॉपिंग करण्यासाठी मॉलचा पर्याय निवडतात. घरात वापरात येणाऱ्या साबणापासून ते लाखोंच्या मोबाईलपर्यंत मॉलमध्ये (Malls) मिळतात. जेव्हा तुम्ही मॉलमध्ये जाता आणि तिथलं टॉयलेट वापरता तेव्हा तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? टॉयलेटचे दरवाजे (Toilet doors) जमिनीपासून सामान्य टॉयलेटपेक्षा उंचीवर असतात. असं का असतं? अनेक मोठ्या ऑफिसमध्ये देखील टॉयलेटच्या दरवाजांची उंची ही सामान्य टॉयलेटच्या उंचीपेक्षा अधिक असते. यामागे नेमकं लॉजिक काय आहे? काय आहे कारण? पूर्णपणे बंद असलेल्या शौचालयामुळे…
Read More