कुठल्या तोंडाने मणिपूरमधील परिस्थिती तुमच्यामुळे सुधारली, असं म्हणता? ठाकरे गटाचा मोदींना सवाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Group On Manipur Unrest: “देशात जे काही चांगले घडते ते फक्त मोदी यांच्यामुळेच, असे त्यांचे भक्त नेहमीच सांगत असतात. मोदी स्वतःही तशीच प्रौढी मिरवत फिरत असतात. आताही लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमधून ते हेच करीत आहेत,” अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाने टीका केली आहे. भाजप सरकार काय करीत होते? “काय तर म्हणे, मोदींच्या सरकारमुळेच मणिपूर शांत झाले! आसाममधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोदी असे म्हणाले की, ‘‘केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी वेळीच हस्तक्षेप केला म्हणून मणिपूरमधील परिस्थितीत बरीच सुधारणा…

Read More

पोलीस कर्मचाऱ्याने चक्क सापाला दिला CPR; तोंडाने श्वास देत असतानाच….; पाहा अविश्वसनीय व्हिडीओ

( प्रगत भारत । pragatbharat.com) एखाद्या व्यक्तीला सीपीआर दिला जात असताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण एखाद्या सापाला सीपीआर दिला गेल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे का? नक्कीच नसेल. पण अशीच एक आश्चर्यकारक घटना सध्या चर्चेत आहे. मध्य प्रदेशातील एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क एका सापाला सीपीआर देत त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. ही घटना व्हिडीओत कैद झाली असून, व्हायरल झाली आहे. कीटकनाशकाने भरलेलं पाणी प्यायल्यानंतर साप अजिबात हालचाल करत नव्हता. यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने त्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी तोंडाने श्वास देण्याचा प्रयत्न केला.  हा आश्चर्यकारक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून,…

Read More

तरुणाला तोंडाने उचलायला लावला बूट, धक्कादायक VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) एक धक्कादायक घटना दोन वर्षांनी उघड झाली आहे. एका 34 वर्षीय व्यक्तीला अर्धनग्न करत लाथाबुक्क्या, कानाखाली मारत मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर त्याला तोंडाने शूज उचलण्यास भाग पाडलं. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ दोन वर्षांनी व्हायरल (Viral Video) झाला आहे. यानंतर पोलिसांनी व्हायरल व्हिडीओच्या आधारे कारवाई करत प्रमुख आरोपीची ओळख पटवत त्याला अटक केली आहे. आरोपीच्या दोन सहकाऱ्यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. व्हायरल व्हिडीओत पीडित व्यक्तीचे हात बांधले असून, अर्धनग्न अवस्थेत उभा असल्याचं दिसत आहे. यावेळी आरोपी त्याला सतत मारहाण…

Read More

'वंदे भारत'च्या टॉयलेटचा दरवाजा तोडून तरुणाला बाहेर काढलं; जाणून घ्या नक्की घडलं काय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Inside Vande Bharat Express Washroom: ही व्यक्ती अनेक तास या ट्रेनच्या टॉयलेटमध्येच होती. तिला बाहेर काढण्याचा बराच प्रयत्न करण्यात आला. अखेर सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर ट्रेन एका स्थानकावर थांबवून या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं.

Read More