'वंदे भारत'ची रिक्षाला धडक! आईसहीत 2 मुलींचा जागीच मृत्यू; नवऱ्यासमोरच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman 2 Daughters Died In Vande Bharat Accident: हा अपघात रविवारी सायंकाळच्या सुमारास घडला. या अपघातामध्ये या महिलेचा पती बचावला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Read More

ट्रॅकवर धावली भगव्या रंगातील 'वंदे भारत ट्रेन', फिचर्समध्ये तब्बल 25 मोठे बदल; पाहा PHOTOS

( प्रगत भारत । pragatbharat.com) रेल्वेने ‘वंदे भारत’च्या रंगात बदल केला असून, सुविधांमध्येही वाढ केली आहे. सीट अधिक आरामदायक आणि मऊ करण्यात आल्या आहेत. वॉशबेसिनही थोडं मोठं करण्यात आलं आहे. चार्जिंग पॉइंटही अधिक व्यवस्थित करण्यात आले आहेत.   

Read More

'वंदे भारत'च्या टॉयलेटचा दरवाजा तोडून तरुणाला बाहेर काढलं; जाणून घ्या नक्की घडलं काय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Inside Vande Bharat Express Washroom: ही व्यक्ती अनेक तास या ट्रेनच्या टॉयलेटमध्येच होती. तिला बाहेर काढण्याचा बराच प्रयत्न करण्यात आला. अखेर सर्व प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर ट्रेन एका स्थानकावर थांबवून या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं.

Read More