आपल्यासमोरच मुलीवर बलात्कार करायला लावणाऱ्या महिलेला 40 वर्षांची शिक्षा; घटनाक्रम ऐकून न्यायाधीशही हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) महिलेनेच आपल्या अल्पवयीन मुलीला लैंगिक अत्याचाराचा बळी ठरवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केरळमध्ये मार्च 2018 ते सप्टेंबरदरम्यान हा प्रकार घडला आहे. केरळमधील विशेष फास्ट ट्रॅक कोर्टाने याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत 40 वर्षांची शिक्षा आणि 20 हजारांचा दंड ठोठावला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने मानसिक स्थिती योग्य नसल्याने पतीला सोडलं होतं. यानंतर ती शिशुपालन नावाच्या आपल्या प्रियकरासह राहू लागली होती. या काळात शिशुपालनने मुलीवर अनेकदा निर्घृणपणे लैंगिक अत्याचार केले. अत्याचारामुळे मुलीच्या गुप्तांगाला जखमा झाल्या होत्या. आरोपी आई मुलीला वारंवार त्याच्या घरी नेत असे आणि तो तिच्यावर अत्याचार…

Read More