'आम्ही इथे लढतोय, तो समुद्रकिनारी मजा करतोय'; नेतन्याहूंच्या मुलावर संतापले इस्रायली सैनिक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel-Palestine Conflict : हमासबरोबरच्या युद्धानंतर हजारो इस्रायली राखीव सैनिकांना सरकारने माघारी बोलवलं होते. हजारो इस्रायली सैनिकांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी बंदुका हाती घेतल्या आहेत. मात्र दुसरीकडे पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या मुलावरुन सैनिक संतप्त झाले आहेत.

Related posts