( प्रगत भारत । pragatbharat.com) Youtuber Shocking Video : काही महिन्यांपूर्वी अमेरिकेतील व्हर्जिनियामधील डलेस टाउन सेंटर मॉलमध्ये प्रसिद्ध यू्ट्यूब टॅनर कुकवर एका ग्राहकाने गोळी झाडली होती. या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. मॉलमधील पोलिसांनी त्या ग्राहकाला जेरबंद केलं होतं. टॅनर कुकने त्या ग्राहकासोबत प्रँक करत असताना ही धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आज इतक्या महिन्यांनंतर समोर आला आहे. शिवाय त्या ग्राहकाला कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. नेमकं काय आहे या व्हिडीओमध्ये? या व्हिडीओमधून असं समोर आलं की, टॅनर कुक त्या मोबाइल फोनवर त्या ग्राहकाला त्रासदायक व्हिडीओ दाखवत होता.…
Read MoreTag: परक
मुलांनी मिठाईचा हट्ट धरला पण बापाला पूर्ण करता आला नाही, एका क्षणात तीन मुलं पोरकी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Today News In Marathi: रक्षाबंधन हा सण पवित्र नात्याचा आणि आनंदाचा असतो. या दिवशी बहिणी भावाच्या दीर्घायुष्यासाठी त्याला ओवाळून राखी बांधते. तर, भाऊही बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो. आनंद घेऊन येणारा सण मात्र एका कुटुंबाच्या वाट्याला आभाळाऐवढं दुखः घेऊन आला आहे. उत्तर प्रदेश येथील हरदोई जिल्ह्यातील कायमपुर गावात राहणाऱ्या एका कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. सणाच्या दिवशी मुलांची एक छोटीशी इच्छा पूर्ण करु न शकल्याने बापाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने तीन मुलं अनाथ झाली आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी मुलांनी वडिलांकडे मिठाई आणण्याचा हट्ट केला. मात्र…
Read More