पत्नीच्या क्रूरतेमुळे ‘मास्टरशेफ’मधील शेफला घटस्फोट मंजूर! पत्नी करायची मारहाण, अपमान अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chef Kunal Kapur Divorce Cruelty By Wife: दिल्ली उच्च न्यायालयाने प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूरला पत्नी छळ करत असल्याचा मुद्दा गृहीत धरत घटस्फोट मंजूर केला आहे. कुणालच्या पत्नीचं कुणालप्रती वागणं हे ‘सन्मान आणि सहानुभूती नसलेलं’ आहे, असं निरिक्षण कोर्टाने नोंदवलं. न्यायामूर्ती सुरेश कुमार कैट आणि निना बन्सल कृष्णा यांनी आज (3 एप्रिल 2024) कुणालला घटस्फोट मंजूर केला आहे. लग्नाच्या नात्याला काळीमा “सध्याच्या प्रकरणामध्ये ज्या गोष्टी आमच्या समोर मांडण्यात आल्या आहेत त्यामधून आम्हाला असे आढळून आले आहे की अर्जदाराबरोबर (कुणाल) प्रतिवादीचे (कुणालच्या पत्नीचे) वर्तन त्याचा आदर…

Read More

निर्दोष मुलीवर चोरीचे आरोप: कपडे काढले, मंदिरातही उभं केलं; अपमान जिव्हारी लागला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: 14 वर्षांच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शाळेत अपमानजनक वागणूक मिळाल्याने तिने हे पाऊल उचलले आहे.   

Read More

‘कमी शिकलोय म्हणून जास्त कमवतोय, कॉर्पोरेटमध्ये असतो तर…’; डोसा विक्रेत्याने शून्य मिनिटात केला अपमान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ निव्वळ टाईमपाससाठी असतात तर काही थोड्या वेळासाठी हसवणारे. काही व्हिडीओ हे जुन्या आठवणींना उजाळा देतात तर काही व्हिडीओ हे प्रेरणादायी असतात. व्हायरल व्हिडीओंमध्ये असेही काही व्हिडीओ असतात जे कधीकधी आपण आयुष्यात काहीच केलं नाही अशी भावना देखील मनात आणतात. आठ नऊ तास ऑफिसमध्ये मेहनत करुन मनासारखे पैसे मिळत नाहीत असे अनेकांना वाटतं. पण सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ फिरतोय ज्याने नोकरदारांचा काही सेकंदांमध्ये अपमान केला आहे. रस्त्याच्या कडेला उभं राहून खाद्यपदार्थ…

Read More

पगडीवरुन अपमान, सूडाने पेटत विकत घेतल्या 15 रोल्स रॉयल्स; रोज वापरतात पगडीच्या रंगाला मॅचिंग होणारी कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ruben Singh Car Collection: आयुष्यात पैसा आला तर रोल्स रॉयस कार खरेदी करायची असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. जगातील प्रतिष्ठित ब्रँड्समध्ये या कारचा समावेश आहे. दरम्यान, काहींना आपलं हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळते. यामध्ये भारतीय वंशाच्या एका ब्रिटीश नागरिकाचाही समावेश आहे. पण रुबेन सिंग यांनी एक, दोन नव्हे तर 15 पेक्षा अधिक रोल्स रॉयस खरेदी केल्या आहेत. इतकंच नाही तर ते आपल्या पगडीच्या रंगाला मॅचिंग होणारी रोल्स रॉयस घेऊन फिरतात. आपल्या ऑटोमोबाइल कलेक्शनमुळे रुबेन सिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर सोशल मीडियावर चर्चेत आहेत.  कोण आहेत रुबेन सिंग?…

Read More

लग्न मांडवातून प्रियकरासोबत नवरी फरार, अपमान सहन न झाल्याने नवरदेवाने उचललं धक्कादायक पाऊल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bride Run Away With Boyfriend: लग्न ठरले, नवरदेव लग्नाची (Wedding) वरात घेऊन नवरीच्या (Bride) घरी आला. नववधूच्या वडिलांनी मोठ्या उत्साहात नवरदेवाचे स्वागत केले. लग्नाचा मुहूर्त जवळ येतान भटजींनी वधु-वरांना बोलवले, नवरदेव हातात हार घेऊन आपल्या वधुची वाट पाहत होता. मात्र, मुहूर्त टळून जात होता तरीही ती येण्याची काही चिन्हे दिसेना. त्याचवेळी कोणीतरी नववधू तिच्या प्रियकरासोबत (Boyfriend) फरार झाल्याची माहिती दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. झालेल्या अपमानाने नवरदेवाने (Groom) संतप्त पाऊल उचललं आहे. (Bride Run Away With Boyfried On Wedding Day) मांडवातून नवरी…

Read More

“हिंदूंसमोर आपला अपमान होतोय, तुझा गळा कापेन,” बुरखा घालून बिअर खरेदी करणाऱ्या मुस्लीम तरुणीला भरबाजारात धमकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुझफ्फरनगर (Muzaffarnagar) येथे मुस्लीम तरुणींना (Muslim Girl) बिअर (Beer) खरेदी केल्यानंतर रोषाला सामोरं जावं लागलं. मुस्लीम तरुणांनी या तरुणींना भररस्त्यात अडवलं आणि जाब विचारत खडे बोल सुनावण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. यावेळी तिथे उपस्थित तरुण हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत होता. व्हायरल झालेल्या व्हिडीओत (Viral Video) एक तरुण तरुणीला मी तुझा शिरच्छेद करेन, मग त्यासाठी जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल अशी धमकी देताना दिसत आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दोन मुस्लीम तरुणी बुरखा घालून…

Read More