Cyclone Michaung Weather Update: मिचौंग चक्रीवादळाचे देशासह महाराष्ट्रातील हवामानावर चिंताजनक परिणाम; 5 जणांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyclone Michaung : बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या मिचौंग या चक्रीवादळाचे थेट परिणाम देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसू लागले आहेत. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात या वादळामुळंएकच विध्वंस पाहायला मइळत आहे. तर, चेन्नईमध्ये अतिमुसळधार पावसानं पाचजणांचा बळी घेतला आहे. देशावर घोंगावणाऱ्या या मिचौंग चक्रीवादळामुळं आणि नव्यानं सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं तामिळनाडूपासून थेट दिल्लीपर्यंत पावसाचं सावट आहे. तुलनेनं दक्षिण भारतात पावसाचं आणि वादळाचं रौद्र रुप पाहायला मिळत असून, नागरिकांना धडकी भरली आहे.  चक्रीवादळाच्या धर्तीवर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालला हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला…

Read More

Cyclone Michong: कुठे पोहोचलं मिचौंग चक्रीवादळ? Live Location पाहून लक्षात घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी लाडली बेहनानं मामाला तारलं! मध्य प्रदेशात पुन्हा शिव’राज’, पाहा कोण ठरलं गेम चेंजर?

Read More

Maharashtra Weather Update Today Foggy Weather in All over State Due to Michaung Cyclone; ‘मिचाँग’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Michaung Cyclone : हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळाचा फटका आज रविवारी महाराष्ट्रासह इतर राज्यांना बसणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ होण्याची दाट शक्यता आहे. ‘मिचाँग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.  राज्यात पावसाची शक्यता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र अधिक मजबूत होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये गारठा जावण्याची दाट शक्यता आहे. मात्र…

Read More

पगडीवरुन अपमान, सूडाने पेटत विकत घेतल्या 15 रोल्स रॉयल्स; रोज वापरतात पगडीच्या रंगाला मॅचिंग होणारी कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ruben Singh Car Collection: आयुष्यात पैसा आला तर रोल्स रॉयस कार खरेदी करायची असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. जगातील प्रतिष्ठित ब्रँड्समध्ये या कारचा समावेश आहे. दरम्यान, काहींना आपलं हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळते. यामध्ये भारतीय वंशाच्या एका ब्रिटीश नागरिकाचाही समावेश आहे. पण रुबेन सिंग यांनी एक, दोन नव्हे तर 15 पेक्षा अधिक रोल्स रॉयस खरेदी केल्या आहेत. इतकंच नाही तर ते आपल्या पगडीच्या रंगाला मॅचिंग होणारी रोल्स रॉयस घेऊन फिरतात. आपल्या ऑटोमोबाइल कलेक्शनमुळे रुबेन सिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर सोशल मीडियावर चर्चेत आहेत.  कोण आहेत रुबेन सिंग?…

Read More