Maharashtra Weather Update Today Foggy Weather in All over State Due to Michaung Cyclone; ‘मिचाँग’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Michaung Cyclone : हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळाचा फटका आज रविवारी महाराष्ट्रासह इतर राज्यांना बसणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ होण्याची दाट शक्यता आहे. ‘मिचाँग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.  राज्यात पावसाची शक्यता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र अधिक मजबूत होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये गारठा जावण्याची दाट शक्यता आहे. मात्र…

Read More

भयंकर! कुठं पोहोचलंय 'हामून' चक्रीवादळ? 'या' भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Update : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह भारतातील वातावरण बहुतांश प्रमाणात बदलताना दिसत असून, मान्सूननंतरच्या या काळात पावसाचीही हजेरी काही भागांमध्ये पाहायला मिळत आहे.   

Read More

Video: भारधाव वेगात कारने पावसाचं पाणी उडवण्याचा मोह भोवला! भीषण अपघात कॅमेरात कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Car Accident Shocking Video: पावसाळ्यामध्ये वाहानांची विशेष काळजी घेणं महत्त्वाचं असतं. देखभालीबरोबरच पावसाळ्यामध्ये रस्त्यावर कार किंवा बाईक चालवतना अधिक सतर्क राहाणं आवश्यक असतं. मागील काही दिवसांपासून भारतामधील अनेक राज्यांमध्ये दमदार पाऊस कोसळत असताना अनेक ठिकाणी गाड्यांनाही याचा फटका बसला आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचलं. अनेक मार्गाही पाण्याखाली गेले. या पावसाचा फटका बसल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले. अगदी वाहून जाणाऱ्या गाड्यांपासून ते रस्त्यावर फिरणाऱ्या मगरींपर्यंतचे व्हिडीओ पाहायला मिळाले. खरं तर पावसाळ्यामध्ये गाडी चालवताना अधिक सावध राहणं आवश्यक असतं. भारतामध्ये तर खड्डे आणि रस्त्यांवर साचणारं पाणी पाहता…

Read More

दिल्ली आणि मुंबईत एकाच वेळा पावसाचं आगमन, तब्बल 62 वर्षांनी घडला योगायोग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Monsoon Update: गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी देणारा पाऊस अखेर दाखल झाला आहे. उत्तर भारतात पावसाने जोर पकडला आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असून, काही राज्यांनी एक ते दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, मुंबई आणि दिल्लीकरांची पावसाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि दिल्लीत एकाचवेळी 25 जून रोजी पाऊस दाखल झाला आहे.  साधारणपणे मुंबईत दिल्लीच्या 15 दिवस आधी पाऊस दाखल होतो. मुंबईत 10 ते 15 जूनदरम्यान पाऊस होत असतो. तर दिल्लीत सामान्यपणे 30 जूनला पाऊस हजेरी लावतो. अशा स्थितीत…

Read More

मुंबईत पावसाची रिपरिप! ‘या’ शहरात केमिकल स्फोट करुन पाडला कृत्रिम पाऊस, VIDEO VIRAL

( प्रगत भारत । pragatbharat.com) Artificial Rain Video : जून महिना संपत आला होता तरी वरुणराजाचे आगमन झाले नव्हते. पण शनिवारी सकाळी मुंबईकरांना वरुणराजाने सुखद दिसाला दिला. अखेर मुंबईत पावसाचं आगमन झालं आहे. पण कानपूर शहरात कृत्रिम पाऊस पाडण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून क्लाऊड सीडिंगद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोग सुरु होता. शेवटी या प्रयत्नाला यश आलं आहे.  आयआयटी कानपूरने आकाशातून विमानातून आयआयटी कॅम्पसमध्ये हवेत रासायनिक पावडरचा स्फोट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रयोगामुळे कानपूर आयआटीचं सर्वत्र कौतुक करण्यात येतं आहे.  2017 पासून चाचणी सुरु…  आयआयटी कानपूरमध्ये 2017…

Read More