( प्रगत भारत । pragatbharat.com) Actors Stuck in Chennai Floods 2023: बंगालच्या उपसागरात मिचोंग नावाच्या चक्रीवादळानं हाहाकार माजवला आहे. सध्या या चक्रीवादळात अनेकांना आपला जीवही गमावाला लागला असून मुंबईहून चेन्नईला शिफ्ट झालेला बॉलिवूड सुपरस्टार आमिर खाननंही या चेन्नईमध्ये आलेल्या पुरातून सुखरूप बाहेर आला आहे. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फक्त आमिर खानचं नाही तर असे अनेक कलाकार आहेत ज्याचीही सध्या चर्चा आहे. यावेळी तेही या पुरात अडकले होते. यावेळी सोशल मीडियावरून त्यांनी याची माहिती दिली आहे. सध्या या चक्रीवादळामुळे आंध्रप्रदेश, ओडिसा, तामिळनाडू अशा राज्यांतील किनारपट्टीत लगत भागांमध्ये हाय…
Read MoreTag: चकरवदळच
Cyclone Michaung Weather Update: मिचौंग चक्रीवादळाचे देशासह महाराष्ट्रातील हवामानावर चिंताजनक परिणाम; 5 जणांचा मृत्यू
( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyclone Michaung : बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या मिचौंग या चक्रीवादळाचे थेट परिणाम देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसू लागले आहेत. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात या वादळामुळंएकच विध्वंस पाहायला मइळत आहे. तर, चेन्नईमध्ये अतिमुसळधार पावसानं पाचजणांचा बळी घेतला आहे. देशावर घोंगावणाऱ्या या मिचौंग चक्रीवादळामुळं आणि नव्यानं सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं तामिळनाडूपासून थेट दिल्लीपर्यंत पावसाचं सावट आहे. तुलनेनं दक्षिण भारतात पावसाचं आणि वादळाचं रौद्र रुप पाहायला मिळत असून, नागरिकांना धडकी भरली आहे. चक्रीवादळाच्या धर्तीवर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालला हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला…
Read MoreMaharashtra Weather Update Today Foggy Weather in All over State Due to Michaung Cyclone; ‘मिचाँग’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला फटका, पुढील 2 दिवस पावसाचं संकट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Michaung Cyclone : हवामान विभागाच्या माहितीनुसार, चक्रीवादळाचा फटका आज रविवारी महाराष्ट्रासह इतर राज्यांना बसणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ होण्याची दाट शक्यता आहे. ‘मिचाँग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यात पावसाची शक्यता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र अधिक मजबूत होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये गारठा जावण्याची दाट शक्यता आहे. मात्र…
Read Moreसावधान! अवकाळी नव्हे आता चक्रिवादळाची भीती; पाहा कोणत्या भागाला असेल धोका
( प्रगत भारत । pragatbharat.com) Latest News : राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस आता काहीसा कमी होऊन देशातही हेच चित्र पाहायला मिळणार आहे. पण, आता आणखी एक संकट घोंगावतानाही दिसत आहे.
Read More