Cyclone Michaung Weather Update: मिचौंग चक्रीवादळाचे देशासह महाराष्ट्रातील हवामानावर चिंताजनक परिणाम; 5 जणांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyclone Michaung : बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या मिचौंग या चक्रीवादळाचे थेट परिणाम देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसू लागले आहेत. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात या वादळामुळंएकच विध्वंस पाहायला मइळत आहे. तर, चेन्नईमध्ये अतिमुसळधार पावसानं पाचजणांचा बळी घेतला आहे. देशावर घोंगावणाऱ्या या मिचौंग चक्रीवादळामुळं आणि नव्यानं सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं तामिळनाडूपासून थेट दिल्लीपर्यंत पावसाचं सावट आहे. तुलनेनं दक्षिण भारतात पावसाचं आणि वादळाचं रौद्र रुप पाहायला मिळत असून, नागरिकांना धडकी भरली आहे.  चक्रीवादळाच्या धर्तीवर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालला हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला…

Read More

गॅझेट्सच्या अतिवापराने ६०% तरुणांना मणक्याच्या समस्या, चिंताजनक परिस्थिती तज्ज्ञांचा दावा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) भारत हा जगामध्ये सर्वात तरूण देश संबोधला जातो. हो, आपल्या देशात तरूणांची संख्या अधिक आहे आणि ही खूपच चांगली बाब आहे. परंतु, सध्या तरूणाई कॉम्युटर आणि मोबाईल गेमिंगचा अतिवापर वाढताना दिसून येत आहे. तासनतास एकाच जागी बसून मोबाईलवर राहिल्याने डोळे आणि मेंदूवर परिणाम होतोय. याशिवाय पाठ, खांदे आणि मणक्यात वेदना (सर्व्हायकल स्पाइन) ची समस्या वाढताना पाहायला मिळत आहे. सांधेदुखीमुळे बाह्यरूग्ण विभागात उपचारासाठी येणारे ६० टक्के रूग्ण हे ऑफिसमध्ये काम करणारे आहेत. कॉम्युटर आणि मोबाईलचा तासनतास उपयोग करावा लागत असल्याने त्यांना सांधेदुखीची तक्रारी जाणवत आहे.…

Read More