Jos Buttler Out On Zero Made A Record In Last Five Match But Also Did Four Half Century Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indian Premier League 2023 :  राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) संघाचा सलामीवीर फलंदाज जोस बटलरसाठी (Jos Buttler) यंदाचा आयपीएलचा हंगाम फारसा बरा राहिला नाही. त्याच्यासाठी हा हंगाम एखाद्या वाईट स्वप्नासारखा राहिला आहे. गेल्या हंगामात ऑरेंज कॅप पटकावणाऱ्या बटलरला या हंगामात फलंदाजी करताना संघर्ष करावा लागला. तो पाच सामन्यात खातेही उघडू शकला नाही.  पंजाब किंग्ज विरुद्ध धर्मशालामध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात बटलर चार चेंडू खेळून खातं न उघडताच माघारी गेला. बटलरच्या या खेळीचा फटका मात्र राजस्थानच्या संघाला बसला. 

गेल्या तीन सामन्यांमध्ये बटलर साधं खातं उघडता आसे नाही. तर गेल्या हंगामात बटलरने शतकांची चांगलीच खेळी केली होती. गेल्या हंगामात बटलरने चार दमदार शतकं ठोकली होती. तर पूर्ण हंगामात यशस्वीपणे धावा करत सर्वाधिक धावा करत तो ऑरेंज कॅपचा देखील मानकरी ठरला होता. परंतु या हंगामात बटलर पाच सामन्यात शून्यावरच माघारी फिरला आहे. 

राजस्थान रॉयल्ससाठी या हंगामात यशस्वी जयस्वालने दमदार कामगिरी केली आहे. तर बटलरकडून मात्र राजस्थानच्या पदरी निराशाच पडली आहे. जोस बटलर अशी खेळी करणारा आयपीएलच्या इतिहासातील पहिला खेळाडू आहे. जो एखादा हंगामात पाच वेळा खातं न उडताचं माघारी फिरला. याआधी असा रेकॉर्ड शिखर धवन आणि हर्शल गिब्जच्या नावावर होता. शिखर धवनने 2020 मध्ये चार वेळा तर हर्षल गिब्जने 2009 मध्ये चार वेळा शून्यावर बाद होऊन हा रेकॉर्ड केला आहे. 

81 सामन्यात फक्त एकदाज तर गेल्या 10 सामन्यात पाच वेळा शून्यावर बाद

इंग्लंडचा फलंदाज असलेल्या जोस बटलरने 2016 मध्ये आपल्या आयपीएलच्या करिअरला सुरुवात केली होती. तेव्हापासून बटलरने 81 सामने खेळले आहेत. त्या 81 सामन्यांमध्ये बटलर फक्त एकदाज शून्यावर बाद झाला आहे. मात्र आयपीएलच्या या हंगामात गेल्या 10 सामन्यामध्ये बटलर पाच वेळा शून्यावर बाद झाला आहे. जोस बटलरने या हंगामात चार अर्धशतकांची खेळी आहे. तर त्याने या हंगामात 95 धावांची सर्वाधिक खेळी केली आहे. आयपीएलच्या गेल्या हंगमात जोस बटलर याने ज्या ठिकाणावरुन फलंदाजी थांबवली होती, यंदाच्या हंगमात तिथूनच फलंदाजी सुरु केली आहे. जोस बटलर याने आतार्यंत चार डावात तीन अर्धशतके झळकावली आहेत. जोस बटलर याने चेन्नईविरोधात अर्धशतकी खेळी केली. बटलरचे हे आयपीएलमधील १८ वे अर्धशतक झळकावले आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या 

IPL 2023 Orange & Purple Cap : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ‘यशस्वी’ जयस्वाल, शमी आणि राशिदमध्ये पर्पल कॅपसाठी शर्यत

[ad_2]

Related posts