इंदिरांच्या वाटेवर सोनिया गांधी! राज्यसभेसाठी राजस्थानची निवड का केली? हे आहे कारण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sonia Gandhi Rajya Sabha Election 2024 : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राजस्थानमधून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. कठिण काळात गांधी कुटुंबियांना दक्षितेल्या राज्यांनी मदत केल्याचा इतिहास आहे. पण यावेळी सोनिया गांधी यांनी राजस्थानची निवड केली आहे. 

Read More

भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

( प्रगत भारत । pragatbharat.com) भाजपाने पुन्हा एकदा आपलं धक्कातंत्र कायम ठेवलं आहे. राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भजनलाल शर्मा पहिल्यांदाच निवडणूक जिंकत आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांची निवड अनेकांसाठी भुवया उंचावणारी ठरली आहे. दिल्लीहून आलेल्या निरीक्षकांची आमदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर नावाची घोषणा कऱण्यात आली.  पहिल्यांदा आमदार होऊन थेट मुख्यमंत्री! कोण आहेत राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल?   भाजप हायकमांडने केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे यांना राजस्थानचे निरीक्षक म्हणून नियुक्त केलं होते. आज दुपारी तिन्ही नेत्यांनी जयपूरला पोहोचून आमदारांची बैठक घेतली. आज…

Read More

योगी आदित्यनाथांनंतर योगी बालकनाथ.. राजस्थानचे संभाव्य ‘भावी CM’; 6 व्या वर्षी घर सोडलं अन्..

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan Assembly Elections 2023 Who is Mahant Balaknath Yogi : राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे. पहिल्या 3 तासांच्या मतमोजणीनंतर राजस्थानमधील 199 जागांपैकी 113 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर 70 जागांवर काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार 16 जागांवर आघाडीवर आहे. असं असतानाच आता राज्यात भाजपाचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित असतानाच वसुंधरा राजेंबरोबरच आणखीन एक नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. हे नाव म्हणजे खासदार महंत बाबा बालकनाथ योगी. भारतीय जनता पार्टीने आपल्या 7 खासदारांना विधानसभेचं तिकीट दिलं होतं. यामध्येच बाबा बालकनाथ…

Read More