मजूर ते लॉटरी किंग; Electoral Bonds मध्ये सर्वाधिक निधी देणाऱ्या कंपनीचे मालक कोण माहितीये?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bonds : मागील काही दिवसांपासून देशातील लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच प्रचंड चर्चा सुरु आहे ती म्हणजे निवडणूक रोखे, राजकीय देणगी आणि तत्सम गोष्टींची. निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाकडून आखून दिलेल्या वेळेच्या आधीच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून मिळालेली निवडणूक रोखे संदर्भातील माहिती संकेतस्थळावर जाहीर केली. ज्यामुळं सर्वाधिक राजकीय देणगी देणाऱ्या कंपनीची नावं समोर आली. इतकंच नव्हे, तर कोणत्या राजकीय पक्षाला सर्वाधिक देणगी किंवा निधी मिळाला यासंदर्भातील माहितीही यातून समोर आली.  12 एप्रिल 2019 ते 11 जानेवारी 2024 पर्यंतची ही आकडेवारी असून, या यादीमध्ये लॉटरी…

Read More

खनिज निधी अनुदानात कोट्यावधींचा गैरव्यवहार; गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर आपचा गंभीर आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com)  गोव्यात  आप विरुद्ध भाजप असा नवा राजकीय संघर्ष पहायला मिळणार आहे.  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर खनिज निधी अनुदानात गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आले आहे. 

Read More

Success Story Nidhi Siwach become IAS 83 All India Ranking;’नापास झालीस तर लग्न कर’, वडिलांच्या अटीनंतर निधी ‘अशी’ बनली IAS अधिकारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) IAS Nidhi Siwach: यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यासाठी देशभरातील लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. पण यातील मोजकेच उत्तीर्ण होतात. खडतर परिस्थितीवर मात करत ते यशाला गवसणी घालतात. हरियाणा निधी सिवाच देखील त्यापैकी एक आहे. एकीकडे कुटुंबीय त्यांच्यावर लग्नासाठी दबाव आणत असताना तिला यूपीएससी उत्तीर्ण करुन आपले स्वप्न पूर्ण करायचे होते. तिच्या यशाची कहाणी जाणून घेऊया. मुली वयात आल्या की लग्न करायचे असा आपल्याकडे समज आहे. त्यामुळे लग्नाआधी मुलींना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कमी वेळ मिळतो. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये राहणाऱ्या निधी सिवाचला इंजिनीअरिंग करायचं…

Read More