( प्रगत भारत । pragatbharat.com) Goa Beach Sinking : गोवा… फक्त नाव जरी घेतलं तरी अनेकांच्याच चेहऱ्यावर काही असे भाव येतात जणू गोव्यात जाणं हेच त्यांचं अंतिम ध्येय्य आहे. हे ठिकाणच तसं आहे, त्यामुळं हे भाव येण्यात गैर काहीच नाही. कारण, अनेकांच्याच मते गोव्यात येताच आयुष्याचा वेग मोठ्या फरकानं मंदावतो. इथल्या स्थानिकांची आपुलकी, गोव्याची खाद्यसंस्कृती, निसर्ग आणि इतिहास कायमच पर्यटकांना आकर्षित करताना दिसतो. त्यामुळं हल्ली वर्षाचे सर्वच महिने गोवा पर्यटकांनी बहरलेलं असतं. गोव्याचे समुद्रकिनारे म्हणजे सर्वकाही… पण याच समुद्रकिनाऱ्यांचं अस्तित्वं नाहीसं झालं तर? तुम्हीही चिंतेत पडलात ना? सध्या गोव्याची आणि…
Read More