CM Shinde Helps Ganesh Mali:अपंग गणेशच्या मदतीला धावले मुख्यमंत्री, चिमुरड्याचं स्वप्न होणार पूर्ण

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील असलोद गावात राहाणाऱ्या गणेश माळी या चिमुरड्याच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून गेलेत. गणेशला दोन्ही हात नाहीयेत, आणि &nbsp;त्याचं सैन्य दलात जाण्याचं त्याचं स्वप्न आहे. त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री पुढे सरसावलेत. गणेशची अवस्था बघून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याला तातडीनं पहिल्या टप्प्यात ५ लाखांची मदतही केली. तसंच खासदार श्रीकांत शिंदेंनीही गणेशला ५ लाखांची मदत केलीय. यासोबतच गणेशला कृत्रिम हातही बसवण्यात येणारेत..&nbsp;</p>

[ad_2]

Related posts