[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा २७ वर.५३ ग्रामस्थ अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती.तिसऱ्या दिवशी बचावकार्य थांबवलं.तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे एनडीआरएफच्या जवानांच्या बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत. दरम्यान, येत्या दोन दिवसांमध्ये बचावकार्य थांबण्याची शक्यता आहे.</p>
[ad_2]
Related posts
-
शिक्षक विधानसभा निवडणुकीत व्यस्त असल्यानं मुलांना मिळणार 3 दिवस सुट्टी
शिक्षक या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने 18, 19 आणि 20 असे तीन दिवस शाळांना सुट्टी देण्याची... -
अजित गव्हाणे शहराला विकासाच्या वाटेवर नेणारे नेतृत्व- निलेश लंके
भोसरी 29 ऑक्टोबर :{pragatbharat.com}‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पाठीशी असल्यामुळे आता आपला विजय निश्चित आहे. भोसरी... -
आचारसंहितेनंतर काढलेल्या शासन निर्णयांची चौकशी करणार; मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम
मुंबई, (pragatbharat.com): राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतरही महायुती सरकारने मंगळवारी एकामागोमाग दोनशेहून अधिक शासन निर्णय जारी...