world news car accident shocking video suv flips multiple time on abu al hasania beach in kuwai

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी धड एक पण चेहरे दोन; एकमेकींना जोडलेल्या बहिणींनी एकाच व्यक्तीसोबत केले लग्न, VIDEO

Read More

From Vrindavan to Juhu beach in Mumbai watch

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi 2024: देशभरात मोठ्या प्रमाणात होळी साजरी करण्यात येते. रविवारी होलिकाचे दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन/धुळवड साजरी केली जाते. रंगाची उधळण करत कुटुंबासोबत व मित्रांसोबत धुळवड साजरी केली जाते. देशभरात मोठ्या उत्साहात आज धुळवड साजरी केली जात आहे. मुंबईपासून ते वृंदावनपर्यंत होळीचा उत्साह पाहायला मिळतोय. कुठे फक्त रंगाची होळी खेळण्यात येतंय तर कुठे पाण्यासोबत होळी खेळण्यात येते. देशभरात होळी कशी साजरी केला जातेय. यावर एक नजर टाकूयात.  मुंबईत जल्लोष मुंबईत होळीच्या निमित्ताने मोठा उत्साह पाहायला मिळतोय. अनेक सोसायट्यांकडून होळीसाठी विषेश कार्यक्रमांची तयारी केल्याचे पाहायला मिळतेय.…

Read More

Goa Beach Sinking : …असंच सुरु राहिलं तर गोव्याचे किनारे नाहीसे होतील; धक्कादायक अहवालानं वाढवली चिंता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Goa Beach Sinking : गोवा… फक्त नाव जरी घेतलं तरी अनेकांच्याच चेहऱ्यावर  काही असे भाव येतात जणू गोव्यात जाणं हेच त्यांचं अंतिम ध्येय्य आहे. हे ठिकाणच तसं आहे, त्यामुळं हे भाव येण्यात गैर काहीच नाही. कारण, अनेकांच्याच मते गोव्यात येताच आयुष्याचा वेग मोठ्या फरकानं मंदावतो. इथल्या स्थानिकांची आपुलकी, गोव्याची खाद्यसंस्कृती, निसर्ग आणि इतिहास कायमच पर्यटकांना आकर्षित करताना दिसतो. त्यामुळं हल्ली वर्षाचे सर्वच महिने गोवा पर्यटकांनी बहरलेलं असतं. गोव्याचे समुद्रकिनारे म्हणजे सर्वकाही… पण याच समुद्रकिनाऱ्यांचं अस्तित्वं नाहीसं झालं तर?  तुम्हीही चिंतेत पडलात ना? सध्या गोव्याची आणि…

Read More