वाढदिवशीच गमावले प्राण, ऑनलाइन ऑर्डर केलेला केक खाताच 10 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Died After Eating Cake: वाढदिवस हा प्रत्येकासाठी आनंदाचा दिवस असतो. हा दिवस साजरा आपल्या प्रियजनांसोबत साजरा करतो. लहान मुलं तर या खास दिवसांची आतुरतेने वाट पाहत असतात. वाढदिवस म्हटलं की केक, फुगे, सगळ्यांच्या शुभेच्छा त्याचबरोबर मिळणारे गिफ्ट याचे लहान मुलांना आकर्षण असते. मात्र एका 10 वर्षांच्या मुलीसोबत खूप दुखः घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशीच तिचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. चिमुकलीच्या मृत्यून घरावर दुखःचा डोंगर कोसळला आहे.  पंजाबच्या पटियालातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी केक खाल्ल्यानंतर 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला…

Read More

ED कोठडीतून केजरीवाल चालवतायत दिल्लीचा कारभार; ही दिली पहिली ऑर्डर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Arvind Kejriwal Ed Case: दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने  (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकनेनंतर आता दिल्लीचा राज्यकारभार तुरुंगातून होत असल्याची माहिती समोर येतेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल ईडीच्या कोठडीत असताना पहिला आदेश जारी केला आहे. जल मंत्रालयासंबंधित हा आदेश असल्याचे बोललं जातंय. दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांना ऑर्डर नोटिस पाठवण्यात आली आहे. जलमंत्री आतिशी आज रविवारी 10 वाजता पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.  28 मार्चपर्यंत ईडीच्या ताब्यात  दिल्लीच्या राऊज एवेन्यू कोर्टाने या प्रकरणात निकाल दिला…

Read More

आज ऑर्डर करा; 38 वर्षांनी खायला मिळणार 'ही' डिश !

( प्रगत भारत । pragatbharat.com) आज ऑर्ड केली तर 38 वर्षांनी चव चाखायला मिळेल. जपानमधल्या डिशला 96 वर्षांची परंपरा आहे. 

Read More

Customer Orders 125 Roomali Rotis On New Year Eve Zomato CEO Reacts Read Tweets; ग्राहकाने ऑर्डर केल्या तब्बल 125 रुमाली रोटी, Zomato CEO ची अशी प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगभरातील लोक नवीन वर्षाच स्वागत वेगवेगळ्या प्रकारे करत आहेत. हा क्षण साजरा करण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगळी आहे. अशावेळी अनेकजण मोठ मोठ्या पार्ट्यांच आयोजन करतात. नवीन वर्षाची पार्टी म्हटलं की, स्वादिष्ट पदार्थ, गाणी, आपल्या व्यक्तीसोबतचा वेळ असा एकंदर माहोल असतो. सध्या सोशल मीडियावर अशीच एक पार्टी आणि त्यासाठी ऑर्डर केलेले रुमाली रोटी हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे झोमॅटोवरुन 20 किंवा 30 नाही तर 125 रुमाली रोट्या ऑर्डर केल्या आहेत.  झोमॅटो सीईओ दिपेंद्र गोयल यांनी या सगळ्यावर एक्स (ट्विटर)वर याबाबत पोस्ट केली…

Read More

Year Ender 2023 : कंडोम, मखाना व कांदा..! 2023 मध्ये भारतीयांनी स्विगीकडून सर्वाधिक काय ऑर्डर केलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Swiggy 2023 Report Year Ender 2023 : 2023 या वर्षाला गुड बाय म्हणायची वेळ आली आहे. त्यामुळे हे वर्ष कसं गेलं, कुठल्या घडामोडी घडल्या, काय काय झालं याचा धावता आढावा प्रत्येक जण करतोय. हे वर्ष कसं गेलं आणि नवीन वर्षात कुठल्या संकल्प करायचा याचा विचार इथे भारतीय करत आहेत. 2023 मध्ये भारतीयांनी जेवण्यात सर्वाधिक पसंती ही बिर्याणीला दिली आहे. सलग 8 व्यांदा बिर्याणी भारतीयांची पहिली आवड ठरली आहे. आता स्विगीने त्याचे ‘स्विगी इंस्टामार्ट क्विक कॉमर्स ट्रेंड्स 2023’ रिलीज करुन भारतीयांची पोलखोल केली आहे. (Condom makhana and onion What…

Read More

‘स्वीगी’वरून केली तब्बल 42.3 लाखांची ऑर्डर; मुंबईकर खवय्याची विक्रमी खादाडी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Swiggy 2023 : आजकाल लोक कंटाळ आला किंवा काही बाहेरचं खायची इच्छा झाली की हॉटेलमध्ये न जाता घरीच ऑर्डर करतात. त्यासाठी विविध अॅप असून, तर त्यापैकी एक म्हणजे स्विगी आहे. या सगळ्यात आता एक नवीन माहिती समोर आली आहे की ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्यात मुंबईतील एका माणसानं सगळ्यांनाच मागे टाकलं आहे. त्या युजरनं 10-20 नाही तर तब्बल 42 लाख रुपयांचं जेवण ऑनलाइन मागवलं. याचा खुलासा ‘हाउ इंडिया स्विगी’ड इन 2023’ या दिली आहे. स्विगीनं गुरुवारी सांगितलं की मुंबईतील एका युजरनं या वर्षी खाण्याची ऑर्डर देण्यात तब्बल…

Read More

ऑनलाईन फूड ऑर्डर करताना वडिलांनी दिली विचित्र सूचना; नेटकरी म्हणाले, 'माझे पप्पाही असेच'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Online Food Father News: आपण विकेंडला काहीतरी मस्तपैंकी ऑर्डर करायचा प्लॅन करतो. सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका ऑर्डरची. यावेळी एका मुलाच्या वडिलांनी ऑनलाईन फूड ऑर्डर करताना डिलिव्हरी बॉयला विचित्र सुचना दिल्या आहेत.  

Read More

Titagarh Rail Systems Share Price High After get Order of Vande Bharat Train; वंदे भारत ट्रेनची ऑर्डर मिळाल्यानंतर ‘हा’ शेअर्स वेगात, 30 रुपयांवरून थेट 516 वर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Titagarh Rail Systems: रेल्वेच्या शेअर्सवर विश्वास ठेवून पैसे गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आज आनंद साजरा करत आहेत. अनेक रेल्वे स्टॉक्सने काही वर्षात गुंतवणूकदारांना खूप जास्त परतावा दिला आहे. टिटागड रेल्वे सिस्टिमच्या रेल्वे स्टॉकचे समभाग 30 रुपयांवरून 500 रुपयांच्या वर गेले आहेत. आज कंपनीचा शेअर 516 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. टीटागड रेल सिस्टीमला काही दिवसांपूर्वी वंदे भारत गाड्यांची ऑर्डर मिळाल्याची बातमी येत आहे. त्यानंतर स्टॉक गगनाला भिडू लागला आहे. 3 वर्षांत शेअर 1600 टक्क्यांनी वाढला टीटागड रेल सिस्टिमच्या शेअर्सनी गेल्या 3 वर्षात गुंतवणूकदारांना 1600% परतावा दिला…

Read More

ऑनलाईन ऑर्डर केलेल्या वस्तुचे पार्सल मिळाले चार वर्षांनंतर; Online Shopping चा विचित्र अनुभव

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीतील एका व्यक्तीला ऑनलाईन शॉपिंगचा अत्यंत विचित्र अनुभव आला आहे. ऑर्डर केलेल्या वस्तुचे पार्सल त्याला चार वर्षानंतर मिळाले आहे. 

Read More