‘स्वीगी’वरून केली तब्बल 42.3 लाखांची ऑर्डर; मुंबईकर खवय्याची विक्रमी खादाडी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Swiggy 2023 : आजकाल लोक कंटाळ आला किंवा काही बाहेरचं खायची इच्छा झाली की हॉटेलमध्ये न जाता घरीच ऑर्डर करतात. त्यासाठी विविध अॅप असून, तर त्यापैकी एक म्हणजे स्विगी आहे. या सगळ्यात आता एक नवीन माहिती समोर आली आहे की ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्यात मुंबईतील एका माणसानं सगळ्यांनाच मागे टाकलं आहे. त्या युजरनं 10-20 नाही तर तब्बल 42 लाख रुपयांचं जेवण ऑनलाइन मागवलं. याचा खुलासा ‘हाउ इंडिया स्विगी’ड इन 2023’ या दिली आहे. स्विगीनं गुरुवारी सांगितलं की मुंबईतील एका युजरनं या वर्षी खाण्याची ऑर्डर देण्यात तब्बल…

Read More

हावरट…! डेटवर गर्लफ्रेंडनं खाल्ले 48 Oysters, खादाडी पाहून बॉयफ्रेंडनं काढला पळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending news : एखाद्या व्यक्तीसोबत आपण नकळत जास्त वेळ व्यतीत करू लागतो. त्या व्यक्तीसोबत आपलं बोलणं- चालणं वाढतं आणि एखाद्या दिवशी त्याच व्यक्तीसोबत कोणत्या कारणानं नव्हे, तर फक्त त्यांच्यासोबतच वेळ व्यतीत करण्यासाठी म्हणून आपण डेटवर जातो. ‘डेट’, काही वर्षांपूर्वी फारच इंग्रजाळलेला हा शब्द आता मात्र तरुणाईच्या तोंडी सर्रास पाहायला मिळतो. मी किंवा ती/ तो अमुक एकासोबत डेटवर गेली, जाणार वगैरे वगैरे. या डेट असतातही तितक्याच खास बरं.  इथं अनेकदा छानछान कपडे घालणं होतं, समोरच्या व्यक्तीच्या आवडीनिवडी पाहून त्यानुसार गोष्टींची आखणी करणं असो किंवा मग डेटवर…

Read More