( प्रगत भारत । pragatbharat.com) Titagarh Rail Systems: रेल्वेच्या शेअर्सवर विश्वास ठेवून पैसे गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आज आनंद साजरा करत आहेत. अनेक रेल्वे स्टॉक्सने काही वर्षात गुंतवणूकदारांना खूप जास्त परतावा दिला आहे. टिटागड रेल्वे सिस्टिमच्या रेल्वे स्टॉकचे समभाग 30 रुपयांवरून 500 रुपयांच्या वर गेले आहेत. आज कंपनीचा शेअर 516 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. टीटागड रेल सिस्टीमला काही दिवसांपूर्वी वंदे भारत गाड्यांची ऑर्डर मिळाल्याची बातमी येत आहे. त्यानंतर स्टॉक गगनाला भिडू लागला आहे. 3 वर्षांत शेअर 1600 टक्क्यांनी वाढला टीटागड रेल सिस्टिमच्या शेअर्सनी गेल्या 3 वर्षात गुंतवणूकदारांना 1600% परतावा दिला…
Read More