Year Ender 2023 white pumpkin halwa Recipe google search of the year;तोंडाला पाणी सुटलं! 2023 मध्ये सर्वाधिक सर्च झाली ‘ही’ रेसिपी, तुम्ही ट्राय केलात का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kashi Halwa Recipe: 2023 चा शेवटचा डिसेंबर महिना सुरु आहे. या महिन्या अखेरिस आपण 2023 चा निरोप घेऊ आणि 2024 वर्षात पदार्पण करु. दरम्यान 2023 च्या गुगल ट्रेंड्सनुसार सर्वाधिक सर्च झालेली डिश कोणती? हे तुम्हाला महिती आहे का? या डिशचे नाव, ती कशी बनवायची? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 2023 मध्ये काशी हलवा सर्वाधिक सर्च करण्यात आला. काशी हलवा पेठ्यापासून बनवला जातो. याची चव न विसरता येण्यासारखी आहे. पेठ्याला काशीफळ असेदेखील म्हटले जाते. म्हणूनच याचे नाव काशी हलवा असे ठेवण्यात आले आहे. ही कर्नाटकातील एक प्रसिद्ध…

Read More