( प्रगत भारत । pragatbharat.com) Inspirational Story: एक व्यक्ती तब्बल 70 वर्षांपासून एका मशीनमध्ये बंद आहेत. आयरन लंग नावाचे हे मशीन असून तिची किंमत तब्बल 600 पाउंड आहे. तर, संपूर्ण आयुष्य या मशीनमध्ये घालवणाऱ्या व्यक्तीचे नाव पॉल अलेक्झांडर असून त्याचे वय 77 इतके आहे. अलेक्झांडरला पोलियो पॉल या नावानेही ओळखले जाते. पॉल 6 वर्षांचे असताना त्यांना त्यांना 1952मध्ये पोलियो झाला होता. पॉल यांच्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्डदेखील आहे. सर्वात जास्त काळ आयरन लंगमध्ये राहणारा रुग्ण, म्हणून त्यांची नोंद गिनीज वर्ल्ड रेकोर्डमध्ये करण्यात आली आहे. 1946 साली पॉलचा जन्म झाला होता.…
Read More