गुजरातमध्ये ‘स्पेशल 26’ सत्यात अवतरलं! मागील 2 वर्षांपासून त्याला मिळाली 4.5 कोटींची कामं…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : गुजरातमध्ये (Gujarat Crime) फसवणुकीचं (Fraud) प्रकरण ऐकून पोलिसांच्या (Gujarat Police) पायाखालची जमीनच सरकली आहे. आतापर्यंत बनावट अधिकारी बनून फसवणूक केल्याची प्रकरणं गुजरातमधून समोर आली होती. मात्र आता घोटाळेबाजांनी चक्क बनावट सरकारी कार्यालय (Government Office) सुरु करुन कोट्यावधींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून हे कार्यालय सुरु होतं. गुजरातमध्ये आतापर्यंत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयात कर्मचारी असल्याचे भासवून बनावट अधिकारी लोकांना फसवत होते. मात्र आता गुजरातमध्ये बनावट सरकारी कार्यालयेही सापडली आहेत. छोटा उदयपूर जिल्ह्यात बनावट…

Read More

दोन वर्षांपासून हल्ल्याचा कट रचत होता हमास, तरी मोसादला नाही लागला सुगावा? हे होतं कारण!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hamas Terrorists Planning: हमासच्या दहशतवाद्यांचा एक छोटा सेल इस्रायलवर प्राणघातक अचानक हल्ल्याची योजना आखत होता. 

Read More

375 वर्षांपासून पृथ्वीवरुन गायब असलेला 8वा खंड सापडला समुद्रात; वैज्ञानिकांचे आजपर्यंतचे सर्वात मोठं संशोधन

( प्रगत भारत । pragatbharat.com) पृथ्वीवर सातच खंड अस्तित्वात आहेत अशी आजपर्यंत आपल्याला महिती होती. मात्र, आता संशोधकांनी समुद्रात गायब झालेला आठवा खंड शोधून काढला आहे. 

Read More

85 वर्षांपासून बाजारपेठेत वर्चस्व, टाटा खरंच हल्दीराम खरेदी करणार?; कंपनीने दिलं स्पष्टीकरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tata Consumer – Haldiram Deal: टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स (TATA Consumer Products) नागपूरची प्रसिद्ध कंपनी व जगभरात फेमस असलेल्या हल्दिराममध्ये (Haldiram) 51 टक्क्यांची भागीदारी खरेदी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. रॉयटर्नने दिलेल्या वृत्तानुसार, टाटाने हल्दीराममध्ये स्टेक खरेदी करण्याची इच्छा दर्शवली होती. मात्र आता टाटा समूहानं (TaTa Group)यावर स्पष्टीकरण दिलं आहे.  टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स हल्दीराममधील सर्वात मोठा हिस्सा खरेदी करणार असल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर टाटाचे शेअर्सही वधारले होते. रिपोर्टनुसार, हल्दीरामचं मुल्यांकन सुमारे 10 अब्ज डॉलर्स असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता या सगळ्या चर्चांवर टाटाने मौन…

Read More

सलाम! 70 वर्षांपासून मशीनमध्येच कैद आहे ‘हा’ व्यक्ती, संघर्ष ऐकून डोळ्यात पाणी येईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Inspirational Story: एक व्यक्ती तब्बल 70 वर्षांपासून एका मशीनमध्ये बंद आहेत. आयरन लंग नावाचे हे मशीन असून तिची किंमत तब्बल 600 पाउंड आहे. तर, संपूर्ण आयुष्य या मशीनमध्ये घालवणाऱ्या व्यक्तीचे नाव पॉल अलेक्झांडर असून त्याचे वय 77 इतके आहे. अलेक्झांडरला पोलियो पॉल या नावानेही ओळखले जाते. पॉल 6 वर्षांचे असताना त्यांना त्यांना 1952मध्ये पोलियो झाला होता. पॉल यांच्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्डदेखील आहे. सर्वात जास्त काळ आयरन लंगमध्ये राहणारा रुग्ण, म्हणून त्यांची नोंद गिनीज वर्ल्ड रेकोर्डमध्ये करण्यात आली आहे.  1946 साली पॉलचा जन्म झाला होता.…

Read More

OMG! 64 वर्षांपासून अनुत्तरीत प्रश्न! अस्तित्वात नसलेल्या देशाचा पासपोर्ट दाखवून ‘गायब’ झालेला ‘तो’ कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : असं म्हणतात की या जगता एकाच चेहऱ्याची सात माणसं असतात. आता ती कधी, कुठे आणि कोणत्या परिस्थितीत असतील हे मात्र ठाऊक नाही. पण, विज्ञान आणि तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं असलं तरीही या विश्वाची, या जगताली काही रहस्य मात्र अनुत्तरितच आहेत. अगदी 21 व्या शतकातील काही घटनासुद्धा तुमच्या पायाखालची जमीन सरकवतील. अशीच एक घटना साधारण 64 वर्षांपूर्वी जपानमध्ये घडली होती. तो काळ होता 1954 चा.  विमानतळावर नेमकं काय घडलं होतं?  असं म्हणतात की, टोकियोतील  Haneda Airport येथे इतर प्रवाशांप्रमाणंच एक व्यक्ती आली आणि…

Read More

Viral News : ना तिकीटचा खर्च ना हॉटेलचा, तरी ‘हे’ कपल गेल्या 5 वर्षांपासून करतायेत जगभ्रमंती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Couple Travelling World : दिवाळी सुट्टी असो किंवा उन्हाळ्याची सुट्टी भारतातील भारत किंवा परदेशात फिरायला जाण्याचा विचारही आपण केला तरी, डोळ्यासमोर तिकीट, हॉटेल आणि खाण्यापिण्याचा खर्च येतो. परदेशातील एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं म्हटलं की, लाख रुपये कुठेही गेले नाहीत. पण एक कपल आहे ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होतेय. हे कपल गेल्या पाच वर्षांपासून तिकीट आणि हॉटेलचा खर्च न करता जगभरात फिरतायेत. (Trending news foreign couple travel without spending money since 5 years viral news marathi today) ही ट्रेंडिंग कहाणी आहे मार्को आणि फ्रॅन…

Read More

Viral News : 36 वर्षांपासून आईनं लपवलं लेकिच्या जन्माचं सत्य; रहस्य उघड होताच मुलीला बसला धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : काही कुटुंब असे असतात ज्यामधील काही सदस्यांचे रहस्य ते त्यांच्यापूर्ती मर्यादीत असतात. त्यांचे हे रहस्य समोर आल्यास अनेकांचे आयुष्य उद्धवस्त होऊ शकते. पण वर्षांवर्षे हे सत्य किंवा रहस्य त्यांच्याजवळच असतं. पण असंच एका मुलीच्या आईने तिच्यासोबत 36 वर्षे एक सत्य लपवलं होतं. ज्यावेळी हे सत्य त्या मुलीसमोर आलं. त्यावेळी त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ती ज्या व्यक्तीला आपलं व्यक्तीला आपला जन्मदाता वडील मानत होती. त्या व्यक्तीशी तिचं काहीच नातं नव्हतं.  ही कहाणी आहे इंग्लंडमधील टिफनी गार्डनरची. तिला लहानपणापासून माहिती होतं की, तिच्या खऱ्या वडिलांचा…

Read More

Nagpur man pregnant last 36 years with twin in Know Fetus in Fetu Medical Condition; नागपुरातील पुरूष ३६ वर्षांपासून गरोदर, पोटात होती जुळी मुले, हे असं का होतं

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​या व्यक्तीचं बालपण कसं होतं? मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना नागपुरातील संजू भगतसोबत घडली आहे. हे जाणून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. भगतचे बालपण अगदी सामान्य होते, पण इतर मुलांपेक्षा भगतचे पोट जास्त फुगलेले होते. त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी याकडे लक्ष दिले नाही, पण हळूहळू पोट अधिकच फुगले. यानंतर कुटुंबीयांची चिंता वाढली. संजू भगतचे पोट इतके फुगले की लोक त्याला प्रेग्नंट म्हणू लागले. भगत यांना त्यांचे फुगलेले पोट पाहून विचित्र वाटायचे, पण 1999 सालापर्यंत पोटाची सूज इतकी वाढली की श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यानंतर संजूला रुग्णालयात…

Read More

60 वर्षांपासून जागतोय ‘हा’ व्यक्ती, 1962 साली घडलेल्या ‘त्या’ घटनेने उडवली झोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sleepless Man: उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी चांगली झोप घेणे गरजेचे असते. रोजचे काम करण्यासाठी रोज आठ तास गाढ झोप आवश्यक असते. झोप पूर्ण न झाल्यास दिवसभर सुस्ती जाणवते. तसंच, सगल दोन-तीन दिवस झोप न घेतल्यास तब्येतही बिघडू शकते. मात्र, जगात काही व्यक्ती याला अपवाद असतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत जो एक दोन नव्हे तर तब्बल 61 वर्ष झोपला नाहीये.  व्हियतनाम येथे राहणारा एक व्यक्तीला तब्बल 61 वर्ष झोप येत नाहीये. या व्यक्तीचे नाव थाय एनजॉक असे आहे. आता थाय यांचे वय…

Read More